२४३६९ पदाची मेगा भरती; Job News - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

२४३६९ पदाची मेगा भरती; Job News

Vidarbha News India:-
VNI : Job News:-
२४३६९ पदाची मेगा भरती; Job News

- स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कॉन्स्टेबल (GD) पदांच्या २४३६९ जागा

विदर्भ न्यूज इंडिया
नोकरी मार्गदर्शन :-
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत कॉन्स्टेबल (जीडी) पदांच्या एकूण २४३६९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.
कॉन्स्टेबल पदांच्या २४३६९ जागा :-
कॉन्स्टेबल (सामान्य सेवा) पदाच्या सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस दलात ८९११ जागा, सीमा सशस्त्र दलात १२८४ जागा, इंडो तिबेटन सीमा दलात १६१३ जागा, आसाम रायफल्स मध्ये १६६७ जागा, विशेष सुरक्षा दलात १०३ जागा आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागात १६४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->