4थी पास आहात? स्वयंपाकही करता येतो? मग तब्बल 52,000 रुपये मिळेल पगार; इथे लगेच करा अप्लाय - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

4थी पास आहात? स्वयंपाकही करता येतो? मग तब्बल 52,000 रुपये मिळेल पगार; इथे लगेच करा अप्लाय

दि. 16.04.2023

MEDIA VNI 

4थी पास आहात? स्वयंपाकही करता येतो? मग तब्बल 52,000 रुपये मिळेल पगार; इथे लगेच करा अप्लाय

मीडिया वी.एन.आय : 

मुंबई : बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्वयंपाकी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 02 मे 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती स्वयंपाकी (Cook) एकूण जागा - 03 शैक्षणिक पात्रता आणि अनुभवस्वयंपाकी (Cook) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे किमान 4था वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना उत्तमपणे स्वयंपाक करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार स्वयंपाकी (Cook) - 16,600/- - 52,400/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद येथील खंडपीठ, जालना रोड, औरंगाबाद अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 02 मे 2023

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 02 मे 2023

JOB TITLEBombay High Court Recruitment 2023
या जागांसाठी भरतीस्वयंपाकी (Cook) एकूण जागा - 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे किमान 4था वर्ग उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना उत्तमपणे स्वयंपाक करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारस्वयंपाकी (Cook) - 16,600/- - 52,400/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bombayhighcourt.nic.in/index.php या लिंकवर क्लिक करा.



Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->