MEDIA VNI
महाराष्ट्र वन विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 2412 जागा
मीडिया वी.एन.आय :
महाराष्ट्रवनविभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४१२ जागा भरण्यासाठी पदांनुसार,पात्रताधारक,असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २४१२ जागा
वन रक्षक (वनरक्षक), लेखपाल, लघुलेखक, सर्वेक्षक, लेखापाल आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १० ते ३० जून २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◆ खालील ब्लू लिंक ला क्लीक करून जाहिरात बघा...👇👇(अधिकृत वेबसाईट)
https://mahaforest.gov.in/index.php/
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.