मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : गडचिरोली लोकसभेच्या प्रभारी म्हणून आलेले अनुसुचित जाती-जमाती सांसदीय समितीचे अध्यक्ष फग्गनसिंह फुलस्ते यांचे गडचिरोली येथे आगमनाने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोक नेते तसेच सपत्नीक सौ.अर्चना नेते यांच्यासह निवासस्थानी त्यांचे औक्षवंत करत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेश भुरसे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, अविनाश विश्रोजवार, महादेव पिंपळशेंडे, यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत उपस्थित होते.
याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्या संबंधित निवेदन सादर करत चर्चा करण्यात आली.
With the arrival of Chairman of the Scheduled Caste-Jati Parliamentary Committee Faggansinh Phulste, Mr. eat Ashok leader welcomed with a bouquet of f
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #marathinews #MediaVNI