दि. 26 सप्टेंबर 2024
27 सप्टेंबर पासुन MH 33 AH या नवीन दुचाकी वाहन क्रमांक मालिकेला सुरूवात.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांचे कार्यालयातुन देण्यात येणारी दुचाकी वाहनांमधील वाहन क्रमांक मालिका MH 33 AG दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी संपलेली असुन दिनांक 27 सप्टेंबर 2024 पासून दुचाकी वाहनांकरिता MH 33 AH ही मालिका सुरु करण्यात येत आहे. कृपया सर्व वाहन खरेदीदार यांनी तसेच वाहन विक्रेत्यांनी याची नोद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.
MH 33 AH new two wheeler number series starting from 27th September.!
#गडचिरोली #gadchiroi #GadchiroliNews #maharashtra #MediaVNI