खासदार अशोक नेते यांनी आंधळ्या कलावंताचे केले स्वागत - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

खासदार अशोक नेते यांनी आंधळ्या कलावंताचे केले स्वागत

Vidarbha News India - VNI
खासदार अशोक नेते यांनी आंधळ्या कलावंताचे केले स्वागत

विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : देशात कोरोणाच्या संकटामुळे अनेक कलावंताना उपासमारीची पाळी आली. त्याचाच एक भाग म्हणून एका आंधळ्या कलावंताने आपली आपबीती खासदार श्री.अशोकजी नेते यांना सांगीतल्यावर या आंधळ्या कलावंताने कोरोनाच्या माहामारीवर गीत सादर करून खंजिरी वाजवुन आपली कला सादर केली. त्यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी त्याचं स्वागत करुन  त्याची स्तुती केली.
त्यावेळी खा.अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपाचे जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Advertisement

(MEDIA VNI)

Chief Editor, Founder & Director

"Mr. Rajesh Khobragade"

Educational Qualifications :- BA, MA, B.ED, MAJMC, MBA...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->