भाजपाची तिसरी यादी जाहीर, चंद्रपूर मधून किशोर जोरगेवार यांना मिळाली उमेदवारी.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

भाजपाची तिसरी यादी जाहीर, चंद्रपूर मधून किशोर जोरगेवार यांना मिळाली उमेदवारी.!

दि. 29 ऑक्टोंबर 2024 
MEDIA VNI 
भाजपाची तिसरी यादी जाहीर, चंद्रपूर मधून किशोर जोरगेवार यांना मिळाली उमेदवारी.!
Bjp Candidate Third list 
मीडिया वी.एन.आय : 
मुबंई : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 25 जणांची नावं आहेत. भाजपानं या यादीमध्ये धक्कातंत्राचा वापर केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या यादीवर छाप असल्याचं मानलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहायक समित वानखेडे यांना आर्वी मतदार संघातून संधी देण्यात आली आहे. तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अमित देशमुख यांच्यापुढं भाजपानं कडवं आव्हान उभं केलंय. लातूरमधून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामधून किशोर जोरगेवार यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली.

भाजपा उमेदवारांची तिसरी यादी

आर्वी - सुमित वानखेडे
माळशिरस - राम सातपुते
आष्टी - सुरेश धस
सावनेर - आशिष देशमुख
लातूर शहर - अर्चना चाकूरकर
वर्सोवा - भारती लव्हेकर
बोरीवली - संजय उपाध्याय
देगलूर - जितेश अंतापूरकर
मुर्तीजापूर - हरिश पिंपळे
कारंजा - सई प्रकाश डहाके
तेओसा - राजेश वानखेडे
मोर्शी - उमेश यावलकर
नागपूर मध्य - प्रवीण दटके
नागपूर पश्चिम - सुधाकर कोहळे
नागपूर उत्तर - डॉ. मिलिंद माने
साकोली - डॉ. आशिष ब्राह्मणकर
कटोळ -चरणसिंग ठाकूर
चंद्रपूर - किशोर जोरगेवार
अर्णी - राजू तोडसाम
उमरखेड - किशन वानखेडे
डहाणू - विनोद मेढा
वसई - स्नेहा दुबे
घाटकोपर पूर्व - पराग शाह
कराड उत्तर - मनोज घोरपडे
पळूस केडगाव - संग्राम देशमुख

पहिल्या यादीत 99 आणि दुसऱ्या यादी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. आता आणखी 25 उमेदवारांची घोषणा केल्यानं राज्यात भाजपा लढवत असलेल्या एकूण जागांची संख्या 146 झाली आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे

धुळे ग्रामीण- राम भदाणे
मलकापूर- चैनसुख संचेती
अकोट - प्रकाश भारसाकले
अकोला पश्चिम - विजय अग्रवाल
वाशिम - श्याम खोडे
मेलघाट - केवलराम काळे
गडचिरोली - डॉ. मिलींद नरोटे
राजुरा - देवराव भोंगले
ब्रह्मपुरी - कृष्णलाल सहारे
वरोरा - करण देवतळे
नाशिक मध्य- देवयानी फरांदे
विक्रमगड- हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर - कुमारा आयलानी
पेण- रविंद्र पाटील
खडकवासला - भिमराव तापकीर
पुणे छावनी- सुनील कांबेळ
कसबा पेठ - हेमंत रासने
लातूर ग्रामीण - रमेश कराड
सोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठे
पंढरपूर - समाधान आवताडे
शिराळा- सत्यजित देशमुख
जत - गोपीचंद पडळकर

भाजपची पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे

नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कामठी - चंद्रशेखर बावनकुळे
शहादा - राजेश पाडवी
नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित
धुळे शहर-अनूप अग्रवाल
सिंदखेडा- जयकुमार रावल
शिरपूर- काशिराव पावरा
रावेर - अमोल जावळे
भुसावळ- संजय सावकारे
जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
चाळीसगाव- मंगेश चव्हाण
जामनेर- गिरीश महाजन
चिखली- श्वेता महाले
खामगाव- आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) - संजय कुटे
अकोला पूर्व- रणधीर सावरकर
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
अचलपूर- प्रविण तायडे
देवळी- राजेश बकाने
हिंगणघाट- समीर कुणावार
वर्धा- पंकज भोयर
हिंगणा- समीर मेघे
नागपूर दक्षिण- मोहन मते
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
तिरोरा- विजय रहांगडाले
गोंदिया- विनोद अग्रवाल
अमगाव- संजय पुरम
आरमोरी- कृष्णा गजबे
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
चिमूर - बंटी भांगडिया
वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
रालेगाव- अशोक उईके
यवतमाळ- मदन येरावर
किनवट- भीमराव केरम
भोकर- श्रीजया चव्हाण
नायगाव- राजेश पवार
मुखेड- तुषार राठोड
हिंगोली- तानाजी मुटकुले
जिंतूर - मेघना बोर्डिकर
परतूर- बबनराव लोणीकर
बदनापूर - नारायण कुचे
भोकरदन- संतोष दानवे
फुलंब्री- अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
गंगापूर- प्रशांत बंब
बगलान- दिलीप बोरसे
चांदवड- राहुल अहिर
नाशिक पूर्व- राहुल ढिकले
नाशिक पश्चिम- सीमा हिरे
नालासोपारा- राजन नाईक
भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
मुरबाड- किसन कथोरे
कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
डोंबिवली- रविंद्र चव्हाण
ठाणे- संजय केळकर
ऐरोली- गणेश नाईक
बेलापूर- मंदा म्हात्रे
दहिसर - मनिषा चौधरी
मुलुंड- मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम- विनोद शेलार
गोरेगाव- विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम- अमित साटम
विलेपार्ले- पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम- राम कदम
वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वन
वडाळा- कालीदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा- राहुल नार्वेकर
पनवेल- प्रशांत ठाकूर
उरण - महेश बालदी
दौंड - राहुल कुल
चिंचवड - शंकर जगताप
भोसरी - महेश लांडगे
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
कोथरुड - चंद्रकांत पाटील
पर्वती- माधुरी मिसाळ
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव- मोनिका राजळे
राहुरी- शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
कर्जत जामखेड- राम शिंदे
केज- नमिता मुदंडा
निलंगा- संभाजी निलंगेकर
औसा- अभिमन्यू पवार
तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
माण- जयकुमार गोरे
कराड दक्षिण- अतुल भोसले
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
कणकवली- नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
इचलकरंजी- राहुल आवाडे
मीरज- सुरेश खाडे
सांगली- सुधीर गाडगीळ 
BJP's third list announced, Kishore Jorgewar got candidature from Chandrapur.
#Chandrapur #maharashtra #vidhansabha #bjp 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->