दि. 23 फेब्रुवारी 2025
प्रकृती बिघडली, विज्ञानाला अनुसरून उपाय करा : मुक्ता नरेंद्र दाभोळकर.!- गडचिरोली येथे मार्गदर्शन करताना अंनिसच्या मुक्ता दाभोळकर, उपस्थित विजया श्रीखडे.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : होळी सण जरूर साजरा परंतु थोडासा बदल करून पद्धतीने साजरी करावी.भूत भानामती, अंगात येणे, सर्पदंश विज्ञानाला अनुसरून उपाय, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या मुक्ता नरेंद्र दाभोळकर यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक येथे शनिवारी पार पडली. त्या बोलत होत्या. यावेळी प्रामुख्याने समितीच्या विभागीय सदस्य विजया श्रीखडे, सदस्य रामभाऊ डोंगरे, रिपाइं नेते गोपाल रायपुरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भडांगे, संयोजक प्रा. मुनीश्वर बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गायक विजय शेंडे यांनी केले तर आभार प्रमोद राऊत यांनी मानले. बैठकीला माजी जि. प. सदस्य समय्या पसुला, राजेश खोब्रागडे, भोजराज कान्हेकर, संजय गडाटे, गुरुदेव भोपये, तुळशीदास सहारे, मंगेश गायकवाड, दशरथ साखरे, डोमाजी गेडाम, परशराम बांबोळे, प्रेमदास रामटेके हजर होते.
If the condition worsens, take a solution according to science: Mukta Narendra Dabholkar.!
#गडचिरोली #Gadchiroli #Maharashtra #MediaVNI