अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन.!

दि. 12 मे 2025
MEDIA VNI 
अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : जगात शांती, दया, क्षमा, समर्पण या मूल्यांचा प्रकाश पसरवणाऱ्या, लोककल्याणाचा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अनुसूचित जाती विभाग काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्यालय गडचिरोली येथे साजरी करण्यात आली.
या प्रसंगी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान साहेब, जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, महासचिव घनशाम वाढई, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावातूरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, काशिनाथ भडके, प्रभाकर वासेकर, अविनाश बांबोळे, जितेंद्र मुनघाटे, चारुदत्त पोहाणे, स्वप्नील बेहरे, प्रचित चौधरी, रवींद्र चापले, जावेद खान, सौ.कल्पना नंदेश्वर, सौ.अपर्णा खेवले, सौ.जासुंदा सिमटी, सौ.पौर्णिमाताई भडके, सौ.रिता गोवर्धन,सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Salutations to Tathagata Lord Gautam Buddha on behalf of Scheduled Caste Division Congress.!
#gadchiroli #Maharashtra #MediaVNI #BuddhaPornima 

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->