PM Modi Nagpur : मोदींच्या हस्ते एक्वा आणि ऑरेंज लाईनचे उद्घाटन; समृद्धी महामार्गावर रवाना - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

PM Modi Nagpur : मोदींच्या हस्ते एक्वा आणि ऑरेंज लाईनचे उद्घाटन; समृद्धी महामार्गावर रवाना

Vidarbha News India - VNI

PM Modi Nagpur Live : मोदींच्या हस्ते एक्वा आणि ऑरेंज लाईनचे उद्घाटन; समृद्धी महामार्गावर रवाना

विदर्भ न्यूज इंडिया

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर पोहोचले आहेत. नागपूर विमानतळावर पंतप्रधानांचे विमान आले असता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व बडे नेते आणि अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचून वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवली.

लाइव्ह अपडेट्स

9.30 AM: पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi नागपूर विमानतळावर पोहोचले

9.35 AM: पंतप्रधान मोदींचा ताफा विमानतळावरून रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला.

9.40 AM: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा सीताबरडीच्या आदिवासी गोवारी उड्डाण पुलावरून गेला, काही वेळात रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

9.43 AM: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले, थोड्याच वेळात वंदे भारताला हिरवी झेंडी दाखवणार

9.55 AM: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवली हिरवी झेंडी

10.00 AM: पंतप्रधान मोदी फ्रीडम पार्कला रवाना

10.02 AM: पंतप्रधान मोदींचे फ्रीडम पार्कवरआगमन

10.15 AM: नरेंद्र मोदी यांचा फ्रिडम पार्क ते खापरी मेट्रो प्रवास

10.20 AM: मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद

10.22 AM: पंतप्रधान मेट्रोने खापरी मेट्रो स्टेशनवर पोहोचले. येथे पंतप्रधान मेट्रोच्या एक्वा आणि ऑरेंज लाईनचे उद्घाटन करतील. यासोबतच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.10.28 AM: PM मोदींनी Aqua आणि Orange Line चे उद्घाटन केले10.30 AM: मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधानांनी दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही केली.10.31 AM: PM समृद्धी महामार्गासाठी रवाना.



Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->