पत्रकार बनायचे आहे ! मग लगेच सपंर्क साधा... - MEDIA VNI - Vision National International

Breaking

MEDIA VNI - Vision National International

MEDIA VNI - Vision National International ( दृष्टी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertise With Us...

पत्रकार बनायचे आहे ! मग लगेच सपंर्क साधा...

Vidarbha News India - VNI

पत्रकार बनायचे आहे ! मग लगेच सपंर्क साधा...

★ 'विदर्भ न्यूज इंडिया' चे पत्रकार बना आणि आकर्षक कमीशन मिळवा... 
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विदर्भ न्यूज इंडिया हे ऑनलाईन न्यूज वेबपोर्टल, ई- न्यूजपेपर, चॅनेल असून विदर्भासह देशभरातील बातम्या घडामोडी, गुगल, व्हाट्सएप्प, फेसबुकच्या, ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम मागील कोरोना काळापासून करीत आहे. विदर्भ न्यूज इंडिया व्हाट्सएप्पचे ग्रुप्स असून दररोज लाखांच्या वर वाचक बातम्या वाचत असतात. राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात काम करु इच्छित सुशिक्षित बेरोजगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी लगेच आपला बायोडाटा, रिजूम(resume) 8208600591 या व्हाट्सएप्प  क्रमांकावर पाठवावे, किंवा vidarbhanewsindia@gmail.com या इमेल वर पाठवावे.

विदर्भ न्यूज इंडिया च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
👇👇

Share News

copylock

Post Top Advertisement

-->