दि. 28 सप्टेंबर 2024
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 2 ऑक्टोंबरला गडचिरोलीत.!- गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाराला राहणार उपस्थित.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली : राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचे कार्यक्रम पुढील प्रमाणे राहतील. दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता गडचिरोली येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह व वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थिती. दुपारी 1 ते 1.45 पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी 1.45 ते 4.30 पर्यंत विश्रामगृह येथे मान्यवरांशी भेटी व चर्चा. दुपारी 4.40 वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण.
Governor C. P. Radhakrishnan in Gadchiroli on 2nd October.!
- Will attend the convocation ceremony of Gondwana University.
#गडचिरोली #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #Maharashtra #MediaVNI