भाजपाची दुसरी यादी जाहीर; गडचिरोली मधून डॉ. मिलिंद नरोटे यांना मिळाली उमेदवारी .! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

भाजपाची दुसरी यादी जाहीर; गडचिरोली मधून डॉ. मिलिंद नरोटे यांना मिळाली उमेदवारी .!

दि. 26 ऑक्टोंबर 2024 
MEDIA VNI 
भाजपाची दुसरी यादी जाहीर; गडचिरोली मधून डॉ. मिलिंद नरोटे यांना मिळाली उमेदवारी.!
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 22 उमेदवरांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपनं सर्वप्रथम विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीमध्ये भाजपनं 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.
त्यानंतर आता भाजपकडून 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजप नेते डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

दुसऱ्या यादीत जाहीर झालेले उमेदवार :

1) राम भदाणे- धुळे ग्रामीण

2) चैनसुख संचेती - मलकापूर

3) प्रकाश भारसाखळे - अकोट

4) विजय अग्रवाल - अकोला पश्चिम

5) श्याम खोडे - वाशिम

6) केवलराम काळे - मेळघाट

7) मिलिंद नरोटे - गडचिरोली

8) देवराम भोंगले - राजुरा

9) कृष्णलाल सहारे - ब्रह्मपुरी

10) करण देवताळे - वरोरा

11) देवयानी फरांदे - नाशिक मध्य

12) हरिश्चंद्र भोये -विक्रमगड

13) कुमार आयलानी - उल्हासनगर

14) रवींद्र पाटील - पेण

15) भीमराव तापकीर - खडकवासला

16) सुनील कांबळे - पुणे छावणी

17) हेमंत रासने - कस्बापेठ

18) रमेश कराड - लातूर ग्रामीण

19) देवेंद्र कोठे - सोलापूर शहर मध्य

20) समाधान आवताडे - पंढरपूर

21) सत्यजित देशमुख - शिराळा

22) गोपीचंद पडळकर - जत
BJP's second list announced; from Gadchiroli. Dr. Milind Narote got the candidate!

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->