MEDIA VNI
सीमा बंडू गावडे राहणार बटेर - कसनसूर ही मुलगी बेपत्ता.!
मीडिया वी.एन.आय :
गडचिरोली/ एटापल्ली : कु. सीमा बंडू गावडे (वय वर्ष 19) राहणार बटेर, पोस्ट कसनसूर, तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असून ही मुलगी काल सायंकाळी 4.30 वाजता आपल्या गावातून हरवलेली आहे. तिला बोलता येत नाही. तरी कोणाला ही मुलगी दिसली असेल तर कृपया खालील नंबर वर संपर्क करा. मोबाईल नंबर : -
सुरेश लकडा : 9403192925
दशरथ गावडे : 7588598122
प्रवीण पोटावी : 93073 13952
Seema Bandu Gawade resident Quail - Kasansoor girl missing.!