पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड 2025 " ने डॉ. प्रणय खुणे सन्मानित.! - MEDIA VNI - Vision National & International

Breaking

MEDIA VNI - Vision National & International

MEDIA VNI - Vision National & International ( दृष्टी राष्ट्रीय & आंतरराष्ट्रीय घडामोडी )



जाहिरात Advertisement..

Follow on Whatsapp Channel

Advertisment

Advertise With Us...इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड 2025 " ने डॉ. प्रणय खुणे सन्मानित.!

दि. 26 सप्टेंबर 2025 
MEDIA VNI 
पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड 2025 " ने  डॉ. प्रणय खुणे सन्मानित.! 
मीडिया वी.एन.आय : 
गडचिरोली : गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांना विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमच "पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड 2025" ने सन्मानित करण्यात आलेला आहे डॉ, प्रणय खुणे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील रहिवासी आहेत ते एक प्रतिष्ठित उद्योगपती,समाजसेवक,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित अतिसंवेदनशील जंगल व्याप्त भागात 800 किलोमीटर पेक्षाही जास्त रस्ते व पुलिया निर्माण करून जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने अतिशय मोलाचे कार्य केले तसेच आजही नक्षलग्रस्त व अतिशय जंगलग्रस्त भागात स्वतः भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने अहोरात्र प्रयत्नशील व कार्यरत आहेत सर्वसामान्य गोरगरीब, शोषित,वंचितांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याबद्दल त्यांच्या या कार्याची दखल घेऊन विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमच वर्दी वेलनेस फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने "पीएम मोदी व्हिजन ऑफ भारत अवॉर्ड 2025" ने सन्मानित करण्यात आला आहे याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, राष्ट्रीय सल्लागार प्रकाश भाऊ गेडाम, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र विश्वास 
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा, उपाध्यक्ष भारत खटी, राहुल भाऊ झोडे, विदर्भ मानवाधिकार संघटन अध्यक्ष जावेद अली सय्यद, नेताजी पाटील सौंदरकर, संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक, देवानंद पाटील खुणे, सरपंच गोपाल पाटील उईके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,राकेश भाऊ खुणे, पुरुषोत्तम भाऊ गोबाडे, नितेश भाऊ खुणे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, किशोर कुंडू, जिल्हा सचिव प्रकाश थुल,गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे तालुका सचिव संतोष बुरांडे,तालुका सचिव दिनेश मुजुमदार विलास वडेट्टीवार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुपाली कावळे, लक्ष्मी कन्नाके,पुष्पा करकाडे, पूनम हेमके, विशाखा सिहं, लीना विस्वास, शिवशंकर मडावी, सतीश कोवे,लक्ष्मण उईके, विलास मडावी, प्रभाकर कुमोटी,तालुका अध्यक्ष नागेश मडावी, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले, व संपूर्ण विदर्भातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

Share News

copylock

Post Top Advertisement

जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591
-->