दि. 14 जुलै 2026
MEDIA VNI
मीडिया वी.एन.आय :
🔷 मा. डॉ. नामदेवराव किरसान साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🔷 शुभेच्छुक :- खासदार डॉ. नामदेव किरसान मित्र परिवार तथा कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता गण
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. डॉ. नामदेवजी कीरसान साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण लोकसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
कार्यक्रमाचे वेळापत्रक :-
🕘 सकाळी ९.०० वाजता
स्थळ: जवाहर नेहरू उच्च प्राथमिक शाळा, रामनगर, गडचिरोली
कार्यक्रम: शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
आयोजक: शहर काँग्रेस कमिटी, गडचिरोली
🕘 सकाळी 10.00वाजता
स्थळ: सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा, गोकुलनगर , गडचिरोली
कार्यक्रम: शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण
आयोजक: तालुका काँग्रेस कमिटी(अल्पसंख्याक विभाग) , गडचिरोली
🕚 सकाळी ११.०० वाजता
स्थळ: जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली
कार्यक्रम: रुग्णांना फळवाटप
आयोजक: महिला काँग्रेस कमिटी, गडचिरोली
🕛 दुपारी १२.०० वाजता
स्थळ: जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली
कार्यक्रम: 'मदतीचा घास' उपक्रमांतर्गत भोजनदान
आयोजक: मित्रपरिवार
यासोबतच संपूर्ण लोकसभा क्षेत्रात तालुकास्तरावर विविध गावांमध्ये इतर सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.